Monday, January 18, 2021

नाट्य अभ्यासक्रम 

सैद्धांतिक दोन महिने 

१ इतिहास व समाजशास्त्र 

२ नाट्यदृष्टी (व्हिजन व इजम )

३ महत्वाचे नाटककार 

व्यावहारिक पाच  महिने 

१ अभिनय 

२ दिग्दर्शन 

३ रंगभूषा वेशभूषा अंगभूषा 

४ लाईट सेट वैग्रे 

प्रत्यक्ष नाटके दोन महिने 

तीन  महिने सुट्टी 

---------------------------------------

प्रथम वर्ष नाट्यअभ्यासक्रम प्राचीन रंगभूमी 

सैद्धांतिक 

१ इतिहास व समाजशास्त्र 


प्राचीन भारतीय रंगभूमीचा इतिहास आणि भरताचे नाट्यशास्त्र 



 महत्वाचे नाटककार 

कालिदास 

भास 

शूद्रक 


प्राचीन ग्रीक रंगभूमीचा इतिहास आणि ऍरिस्टोटलचे नाट्यशास्त्र 


महत्वाचे नाटककार 

इस्किलस 

सॉफिक्लीज 

युरॅपीडीज 

२  व्हिजन

१ वाद म्हणजे काय 

२ अभिजातवाद 

३ अभिजातवाद आणि भरताचे नाट्यशास्त्र 

४ प्राचीन प्ले अनालिसिस इंट्रो 

अ शब्द म्हणजे काय नाटकात शब्द म्हणजे काय 

ब शब्दांचा अर्थ म्हणजे काय 

क संहिता म्हणजे काय 

ड संहितांचे प्रकार 


२ लोक रंगभूमी 

लोकरंगभूमी म्हणजे काय 

मराठी धार्मिक लोकरंगभूमी 

लोकरंगभूमीची पार्श्वभूमी 

मराठी धार्मिक लोकरंगभूमीचे पाच प्रकार 

१ कीर्तन 

२ भारूड 

३ जागरण 

४ गोंधळ 

५ आख्यान 


व्यावहारिक 

१ अभिनय इंट्रो 

अभिनय म्हणजे काय 

अभिनयाची ओळख 

भारतीय नाट्यशास्त्र 

अभिनयाची चार अंगे 

१ आंगिक अभिनय 

२ वाचिक अभिनय 

३ सात्विक अभिनय 

४ आहार्य मेकप केशभूषा वस्त्रभूषा लाईट सेट ह्यांची ओळख 

भाव विचार आणि अभिनयातून भाव कसा व्यक्त करायचा 

नट फिटनेस 

योग म्हणजे काय 

योगासने 

लोकनृत्य 

कोळी 

तलवारबाजी 

२ दिग्दर्शन कसे करावे इंट्रो 

३ रंगभूषा वेशभूषा अंगभूषा इंट्रो  

४ लाईट सेट वैग्रे  इंट्रो 

नाटके दोन करावीत 

१ कॉस्च्युम DRAMA संस्कृत नाटके ह्यापैकी एक भास कालिदास शूद्रक

२ जांभूळाख्यान किंवा तत्सम किंवा प्राकृत नाटक किंवा कीर्तन 


द्वितीय वर्ष नाट्य अभ्यासक्रम प्रबोधनात्मक   रंगभूमी १८५० ते १९२०

सैद्धांतिक 

१ इतिहास व समाजशास्त्र 

भारतीय रंगभूमीचा इतिहास १८५० ते १९४७

महत्वाचे नाटककार 

मराठीतील संगीत रंगभूमी १८५० ते १९४७

महत्वाचे नाटककार 

२ तत्वज्ञान व्हिजन 

१ नवअभिजातवाद संदर्भ मराठी संगीत रंगभूमी 

२ निसर्गवाद 

३ सौन्दर्यवाद 

प्ले ऍनालिसिस सेकण्ड स्टेज नाट्यप्रकार 

अ ट्रॅजेडी

ब कॉमेडी  

क मेलोड्रामा 

ड फार्स 

 महत्वाचे नाटककार व नाटके 

शेक्सपियर 

गटे 

ज्योतिबा फुले 

खाडिलकर 

गडकरी 

अत्रे 

वरेरकर 

लोकरंगभूमी 

लोकरंगभूमी व अभिनय 

मराठी लोकरंगभूमीचे पाच प्रकार 

तमाशा 

सुम्बरान 

जलसा विशेषतः सत्यशोधक जलसा 

दशावतार 

व्यावहारिक 

१ अभिनय फिटनेस 

योगासहित मलखांब 

काठी व लाठी चालवण्याचे प्रकार 

नृत्य 

लावणी 

अभिनयाची स्टॅनिस्लावस्की पद्धत 

२ दिग्दर्शन सेकण्ड  स्टेज 

महत्वाचे दिगदर्शक 

१ विष्णुदास भावे 

२ अण्णासाहेब किर्लोस्कर 

३ रंगभूषा वेशभूषा अंगभूषा सेकण्ड स्टेज 

४ लाईट सेट वैग्रे सेकण्ड स्टेज 


प्रॉडक्शन्स 

शेक्सपियर वा संगीत नाटक 

फार्स वा कॉमेडी ह्यापैकी एक 

तृतीय वर्ष नाट्य अभ्यासक्रम आधुनिक  रंगभूमी  

सैद्धांतिक 


१ इतिहास व समाजशास्त्र 

भारतीय रंगभूमीचा इतिहास १९२० ते १९५०

आंधळ्यांची शाळा पासूनचा इतिहास 

महत्वाचे नाटककार 

अत्रे 

रांगणेकर 

२ तत्वज्ञान 

१ वास्तववाद 

२ आधुनिकवाद 

 महत्वाचे नाटककार 

विजय तेंडुलकर 

महेश एलकुंचवार 

मोहन राकेश 

हेन्रिक इब्सेन 

स्ट्रिंडबर्ग 

लोकरंगभूमी आणि अभिनय 

लोकरंगभूमी भरताचे नाट्यशास्त्र आणि ब्रेश्ट 

दाक्षिणात्य लोकरंगभूमी उदा यक्षगान 

प्ले ऍनालिसिस ऍडव्हान्स 


व्यावहारिक 

१ अभिनय 

अभिनय फिटनेस 

योग मलखांब सहित रोप क्लायम्बिंग 

जिम कसा करावा 

नृत्य 

भांगडा 

गरबा 

२ दिग्दर्शन मेयरहोल्ड आणि ब्रेश्ट पद्धत 

३ रंगभूषा वेशभूषा अंगभूषा 

४ लाईट सेट वैग्रे 

चतुर्थ वर्ष नाट्य अभ्यासक्रम आधुनिक  रंगभूमी द्वितीय स्टेज १९५० ते २०००

सैद्धांतिक 


१ इतिहास व समाजशास्त्र 

मराठी रंगभूमीचा इतिहास  १९५० ते २००० 

भारतीय रंगभूमीचा इतिहास  १९५० ते २००० 

जागतिक  रंगभूमीचा इतिहास  १९५० ते २००० 


२ इजम 

अ अतिवास्तववाद थिएटर ऑफ क्रुएलटीच्या संदर्भात 

ब अस्तित्ववाद 

क फेमिनिज्म 

ड देशीवाद 

३ महत्वाचे नाटककार  

 १ सतीश आळेकर 

२ श्याम मनोहर 

३ ज्या पॉल सात्र 

४ सॅम्युएल बेकेट 

५ यूजीन आयनेस्को 

६ वृंदावन दंडवते 

७ शफाअत खान 

लोकरंगभूमी सिद्धांत 

उत्तरेकडील लोकरंगभूमी 

नौटंकी 

छाऊ 

व्यावहारिक 


१ अभिनय 

अभिनेता फिटनेस 

व्यायाम व जिम 

जिम्नॅशियम 

नृत्य 

भरतनाट्यम वा कथ्यक इंट्रो 

२ दिग्दर्शन 

३ रंगभूषा वेशभूषा अंगभूषा 

४ लाईट सेट वैग्रे 

No comments:

Post a Comment