Sunday, October 16, 2016

रंगभूमी शिक्षणाचं एक मला फार आवडतं ते म्हणजे इथे कलेची फिलॉसॉफी सांगून काम भागत नाही तिची अँप्लिकेशन्स सांगावी लागतात मला स्वतःला हवेतला कला व्यवहार फारसा मानवत नाही त्यामुळे जुळून जातं . आश्चर्यकारकरित्या चौथ्या नवतेची टर्मिनॉलॉजी इथे उलगडायला लागत नाही ह्या नवीन पोरापोरींना ती लगेच कळते मला तर वाटतंय माझी समकालीन पिढी मला आत्ता सापडली मुख्य म्हणजे गुगल काखेत मारून हिंडणारी ही पिढी असल्याने ती कधीही तुमची विकेट काढू शकते चुकीची माहिती गुगल पाहून दुरुस्त केली जाऊ शकते . शिवाय जे गुगलवर नाही असं काही ना काही इंटरेस्टिंग सांगावं लागतं नाहीतर त्यांच्या दृष्टीने तुम्ही ह्यॅ
श्रीधर तिळवे नाईक


No comments:

Post a Comment